भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आतापर्यंत १२३ वनडे सामने खेळवण्यात आले आहेत. यापैकी ६३ सामन्यांत भारतीय संघाने विजय मिळवला आहे. तर न्यूझीलंडने ५२ सामने जिंकले आहेत. एक सामना बरोबरीत सुटला, तर सात ...