नागपूर : शैक्षणिक संस्थांनी आता नोकऱ्यांच्या क्षेत्रातील गरजा लक्षात घेऊन रोजगारक्षम, अत्याधुनिक कौशल्यांनी सज्ज, कालसुसंगत मनुष्यबळ घडविण्यावर भर दिला पाहिजे.
चंद्रपूर : नागभीड तालुक्यातील सोनापूर गावालगत असलेल्या प्रसिद्ध सेव्हन सिस्टर (सात बहिणी) पेरजागड पर्यटनस्थळावरून परतणाऱ्या ...
लिमा; वृत्तसंस्था : पेरूमधील जागतिक प्रसिद्ध नाझ्का लाईन्स परिसरात पर्यटकांना घेऊन जाणारे लहान पर्यटन विमान कोसळून १३ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ११ विदेशी पर्यटक, वैमानिक आणि सहवैमानिक यांचा ...
Indonesia ferry fire : इंडोनेशियातील पूर्व जावा येथील मदुरा बेटाजवळ रविवारी सकाळी एक भीषण सागरी अपघात घडला. सुमारे २७१ ...
अमरावती : 'केवळ ८० टक्के मतदान होणे म्हणजेच लोकशाही नव्हे; तर ज्या लोकशाहीत नागरिक जागरूक असतात, तीच लोकशाही खर्या अर्थाने ...
लोणच्यासाठी पूर्ण कोरडी भांडी वापरालोणचे भरताना बरणी, चमचा आणि इतर भांडी पूर्णपणे कोरडी असावीत. ओलावा राहिल्यास लोणचे लवकर ...
आषाढ महिन्याच्या शेवटी किंवा आषाढ अमावास्येच्या आदल्या दिवशी (ज्याला ग्रामीण भागात 'आखाड खाणे' किंवा 'गटारी' असे म्हणतात) ...
पुढारी ऑनलाईन : फ्रिजमध्ये अन्न योग्य पद्धतीने साठवले नाही, तर त्याचा आरोग्यावरही वाईट परिणाम होऊ शकतो. तज्ञांच्या मते, 90 ...
नाशिक : पुढारी वृत्तसेवाजिल्हा प्रशासनाने जाहीर केलेल्या रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी (दि. ३१) रात्री जिल्ह्यातील ...
नाशिक : पुढारी वृत्तसेवाराज्यभर गाजत असलेल्या शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला आता आणखी एक धक्कादायक वळण मिळाले. या ...
नाशिक : निखिल रोकडेराज्यातील पोलिस कोठडीतील मृत्यूच्या घटनांवर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी आणि प्रत्येक प्रकरणात पारदर्शक, ...
नाशिक : आसिफ सय्यदराज्यातील महानगरपालिका, नगर परिषद आणि नगरपंचायतींमध्ये शासनाच्या निधीतून होणाऱ्या विकासकामांमध्ये अधिक पारदर्शकता, गुणवत्ता आणि उत्तरदायित्व आ ...
Some results have been hidden because they may be inaccessible to you
Show inaccessible results